दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण गृह राज्यमंत्री श्री. शंभूराजे देसाई यांच्या कडे विकास कामांसाठी निधी मागणी चे पत्र सातारा सर्किट हाऊस येथे देताना, शिरोळ तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार श्री उल्हास दादा पाटील, नरसिंह वाडी चे माजी सरपंच नेते श्री धनाजी दादा जगदाळे सरकार, जयसिंगपूर चे नगरसेवक माननीय श्री पराग दादा पाटील, अर्जुनवाड गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य श्री विकास पाटील, संभाजीपुर चे सामाजिक कार्यकर्ते श्री सौरभ पाटील उपस्थित होते
Tags
महाराष्ट्र