रिपब्लिकन नेते व पॅथर दिवंगत यशवंत भि.पवार (भाई पवार) यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त पूण्यानूमोदन व अभिवादन सभा संपन्न..


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते *दिवंगत यशवंत भिकाजी पवार(भाई पवार) यांच्या स्मृतीदिनानिमित्त पूण्यानूमोदन व अभिवादन सभा दिनांक 30/8/2021 सकाळी 11.00 वाजता पिकनिक पाँईट यूनीट नं.22 नागलोके बूद्ध विहार आरे मिल्क काॅलनी गोरेगाव पूर्व मुंबई-65 येथे *मा.ना.रामदासजी आठवले साहेब* राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री यांच्या प्रमूख उपस्थितीत संपन्न या प्रसंगी *नामदार रामदासजी आठवले साहेबांनी* *दिवंगत यशवंत भि.पवार उर्फ भाई पवार* यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणीना उजाळा देत त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील व पॅथर ते रिपब्लिकन पक्षाच्या जडणघडणीत त्यांच्या अतुलनीय कार्याचा गौरव करून त्यांना आदरांजली वाहिली या प्रसंगी स्विय सहाय्यक *आद.प्रविणजी मोरे,*प्रसिद्धी प्रमूख *आद.हेमंत रणपिसे*,व जिल्हा अध्यक्ष *मा.प्रकाशजी जाधव*,व, *उत्तम ढाले, नितूताई मोरे,रेखाताई मोरे,,लक्कीताई मिश्रा,ज्योतीताई जोगदंड,बालाजी जाधव,गवळणताई जाधव,इब्राहिम शेख,देविदास गायकवाड,मिलन दूबे,अजमेर शेख,विशाल पाईकराव,रोहीत,आव्हाडे,अकबर सय्यद,राजू पटावकर,प्रविण सावंत,तांबेताई*,व इतर अनेक 

मूंबईतील समस्त रिपब्लिकन पक्षाचे मान्यवर पदाधीकारी आणी कार्यकर्ते व फूले,शाहू,आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आरे काॅलनीतील भिमसैनीक मोठ्या,संख्येने उपस्थित होते व सदर अभिवादन सभेचे आयोजन रिपब्लिकन पक्षाचे मूंबई प्रदेश उपाध्यक्ष व चिरंजीव *मा.अमोल पवारजी* व उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष *मा.किरण पवारजी* यांनी केले होते तर व जोगेश्वरी तालूका अध्यक्ष *मा.फूलचंदजी कांबळे* यांनी अभिवादन सभेचे सूत्रसंचालन केले तर पवार परिवारातील अनेक नातेवाईक व आत्पेष्ट याच्या सहीत रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश सचिव *राजेश भालेरावजी*,मूंबई प्रदेश उपाध्यक्ष *सूर्यप्रकाश भदर्गे*,मूंबई प्रदेश सचिव *रमेश जोगदंड*,उ.प.मुंबई जिल्हा उपाध्यक्ष *आनंद थोरात*,उ.प.मुंबई जिल्हा सचिव *रमेश ए.पाळंदे*,उ.प.मुंबई जिल्हाध्यक्ष यूवती आघाडीच्या *रेश्मा खान*,उ.प.मुंबई जिल्हाप्रमुख सोशल मिडीया आय.टि.सेल व गोरेगाव तालूका अध्यक्ष *रमेश वि.पाईकराव*,सायन कोळीवाडा तालूका अध्यक्ष *विजय वाघमारे*, व जोगेश्वरी तालूका अध्यक्ष *फूलचंदजी कांबळे* यांनी आदरांजली वाहताना *दिवंगत यशवंत भि.पवार(भाई पवार)* यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला व त्यांना प्रथम स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी आद.बौद्धाचार्य *पगारे गुरूजी* यांनी सरणेत घेवून अभिवादन सभा संपन्न करण्यात आला.

रेश्मा खान 

जिल्हाध्यक्ष उत्तर-पश्चिम मुंबई यूवती आघाडी *रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ)*

Post a Comment

Previous Post Next Post