लेटेस्ट न्युज : श्री दत्ताजीराव घोरपडे सरकार यांनी घरी गणेश चतुर्थी ची अप्रितीम सजावट केली असून संपूर्ण ग्रामस्थांची लक्ष वेधून घेतले आहे


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 हुपरी : येथील श्री दत्ताजीराव घोरपडे सरकार यांनी घरी गणेश चतुर्थी ची अप्रितीम सजावट केली असून संपूर्ण ग्रामस्थांची  लक्ष वेधून घेतले आहे.  सर्वांच्या आकर्षणाचा ठरलेला या सजावटीची चर्चा अखंड हुपरी शहर परिसरातून सुरू आहे

Post a Comment

Previous Post Next Post