दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
हुपरी : येथील उपनगराध्येक्ष भरत लठ्ठे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार २०२१ व अमेरिका विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. हा सोहळा अहमदाबाद येथे झाला. प्रल्हाद दामोदर मोदी यांच्या हस्ते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मधु कृष्णन, सुहास मंत्री, शैलेंद्र सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर पदवी देण्यात आली.
Tags
कोल्हापूर