हुपरी नगरपालिका इमारत निधी मंजूरी साठी घेतली पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी : हुपरी नगरपालिका इमारत निधी मंजूर करून आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री तथा राज्यमंत्री- मा.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांची भेट घेतली तसेच हुपरी शहरातील उर्वरित सिटी सर्वे व्हावा यासाठी युवा नेते-मा.अमित दादा गाट, हुपरी नगरपरिषदचे प्रथम उपनगराध्यक्ष-तथा नगरसेवक-आयु. जयकुमार माळगे साहेब, प्रथम बांधकाम सभापती नगरसेविका सौ.सुप्रिया श्रीनिवास पालकर  पक्षप्रतोद-पै. रफिक मुल्ला साहेब, नगरसेवक - मा.सूरज बेडगे, मा.सुभाष कागले नगरसेविका- सौ.अनिता मधाळे  सामाजिक कार्यकर्ते-मनोज पाटील  सूर्यकांत रावण शशिकांत मधाळे, आदी ने भेट घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post