दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
तळदंगे येथील पाणी पुरवठ्या बाबत तळंदगे ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद समोर उपोषण सुरू होते. उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांना कामाबाबत तपशील विचारला. तसेच यावेळी अधिकाऱ्यांनी सोमवारपासून काम करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडले. काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मी लक्ष घालण्याची ग्वाही दिली.
यावेळी सरपंच जयश्री भोजकर, जयश्री शिरोळे, रूपाली कांबळे, जयश्री लोखंडे, कृष्णात पोवार, पिंटू कांबळे, मोहन भंडारे, तानाजी शिंदे, शब्बीर मुल्लाणी आदी उपस्थित होते
आमदार राजूबाबा आवळे
Tags
कोल्हापूर