यळगुड ग्रामपंचायत वतीने बांधण्यात येत असलेल्या गटर्स कामाचा शुभारंभ *जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.




दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

यळगुड : यळगुड एस.टी.स्टँड येथे ग्रामपंचायत वतीने बांधण्यात येत असलेल्या गटर्स कामाचा शुभारंभ *जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे  यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी जवाहर संचालक आण्णासो गोटखिंडे, सरपंच सौ. सुनिता हजारे, उपसरपंच सौ. शेवंता गोटखिंडे, पं.स.सदस्या सौ. संगीता पाटील, यळगुड तंटामुक्त अध्यक्ष वासुदेव घुणके यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी उद्योग समूहाचे सर्व संचालक यांच्यासह यळगुड ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post