गणराया अॅवार्ड प्रथम क्रमांक Rk ग्रुप मानेनगर रेंदाळ ला मिळाला


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी :  साल 2021 चा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल हुपरी पोलिस  ठाणे अंतर्गत रेंदाळ शहर मर्यादित गणेश चतुर्थी 2021व रक्तदान शिबिरा मध्ये मंडळातर्फे रक्तदान केल्याबंद्दल व सर्व सामाजीक कार्याबद्दल गणराया अॅवार्ड प्रथम क्रमांक Rk ग्रुप मानेनगर रेंदाळ ला मिळाला तसेच हुपरी पोलिस स्टेशनचे आमच्या मंडळातर्फे हार्दिक  आभार व्यक्तकरण्यात आले.


Post a Comment

Previous Post Next Post