दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
जनता शिक्षण व सहकार समूहाचे अध्यक्ष श्री अण्णासाहेब बळवंत शेंडुरे यांना सामाजिक सेवेबद्दल, नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन रजिस्टर बेळगावचा आंतरराज्य पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार श्रीमती रत्नमाला सावनूर यांच्या अमृतहस्ते प्रदान.
याप्रसंगी उपस्थित गुलबर्गाचे जिल्हा पोलीस प्रमुख S.P.श्री महेश मेघण्णावर उद्योगपती व चेअरमन मेट्रो हायटेक कोल्हापूरचे अध्यक्ष श्री सुरेश दादा पाटील. ब्रिगेडियर इंडियन आर्मी मुंबईचे श्री सुधीर सावंत साहेब. माननीय जिल्हा कमांडर होमगार्ड डिपार्टमेंट कर्नाटक सरकारचे श्री अरविंद घट्टी साहेब. तसेच माजी खासदार बेळगावचे बॅरिस्टर श्री अमरसिंह पाटील साहेब. सांगलीचे महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी.
Tags
Latest