दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
दत्तवाड : आज तालुका शिरोळ दत्तवाड मध्ये ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपाच्या निषेधात राष्ट्रवादी पक्षाकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेस चप्पल मारून प्रतिमा दहन करण्यात आली
यावेळी अल्पसंख्यांक जिल्ह्याचे राष्ट्रवादी उपाध्यक्ष नूर काले सरपंच चंद्रकांत कांबळे राष्ट्रवादीचे डी एन सिद्ध नाळे ग्रामपंचायत सदस्य रफिक मुल्ला अनिता कडा के काशीबाई केंगारे राखी कोळी व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दादा कांबळे नटराज माळगे सोहेल गवंडी लाला मांजरेकर सुरज गवंडी राजू दफेदार राजू वडर कार्यकर्ते उपस्थित होते
Tags
Latest