खासदार धैर्यशील माने यांना तात्काळ वर्षावरती बोलावून घेऊन पूरग्रस्तांच्या बाबत बैठक ..

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

खासदार धैर्यशील माने यांना तात्काळ वर्षावरती बोलावून घेऊन पूरग्रस्तांच्या बाबत बैठक . बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात  ,नगरविकासमंत्री  एकनाथ शिंदे,सार्वजनिक बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण ,उद्योगमंत्री सुभाष देसाई  ,खासदार धैर्यशील माने,राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे,मुख्यमंत्र्यांचे  प्रधान सचिव विकास खारगे  ,मदत व पुनर्वसन खात्याचे महाराष्ट्र राज्याचे सचिव हसेन गुप्ता उपस्थित होते.या बैठकीमध्ये जुलै २०२१ मध्ये महापुरामुळे नुकसान झालेल्या  पूरग्रस्तांना २०१९ मध्ये देण्यात आलेल्या नुकसानभरपाई इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यासाठी खासदार धैर्यशील माने आग्रही.


Post a Comment

Previous Post Next Post