पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता परवानगी द्यावी, मनसेची प्रांताधिकारी मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना निवेदनाद्वारे मागणी.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इचलकरंजी शहर विधानसभा वतीने प्रांताधिकारी मुख्याधिकारी नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले. 

पंचगंगा नदीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता परवानगी द्यावी असे सांगण्यात आले कोरोना पार्श्वभूमीवर नदी प्रदूषण या गोष्टीवर पंचगंगा नदी मध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्याकरता निर्बंध घालण्यात आले आहे असे त्यांनी सांगितले तरीही फेरविचार करावा असे आम्ही त्यांना निवेदन देत असताना सांगितले व सर्व मंडळांना पंचगंगा नदी मध्ये गणेश विसर्जन  करण्यास द्यावे असे आम्ही मनसेच्या वतीने मागणी केली आहे

Post a Comment

Previous Post Next Post