जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या २९ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम संपन्न.
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी : जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ चा २९ वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम जवाहर कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व कारखान्याचे तज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. 

कारखान्याकडे २०२१-२२ या येत्या *२९ व्या हंगामाकरीता सुमारे २४१८४ हजार हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद* झालेली असून सर्व सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामाकरीता आपला संपूर्ण ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांनी केले.

या समारंभास कारखान्याचे माजी चेअरमन उत्तम आवाडे आण्णा, माजी नगराध्यक्षा सौ. किशोरीताई आवाडे, सौ. सपना आवाडे (वहिनी),व्हा. चेअरमन बाबासाहेब चौगुले, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, सुभाष गोटखिंडे, माजी संचालक धनपाल आलासे, फैय्याज बागवान, मानसिंगराव देसाई, शेखर पाटील, एन.डी.पाटील, धनंजय मगदूम, आण्णासाहेब इंग्रोळे, श्रीमती सुशिलाताई चनगुंडी, जवाहर बँकेचे चेअरमन रावसाहेब पाटील, श्रीमंधर चौगुले, सुरेश भोजकर, बाळासाहेब भोजकर, आण्णासाहेब शेंडुरे, सर्जेराव हांडे, पैसाफंड बँकेचे शिवराज नाईक, आण्णासाहेब भोजे, गणेशवाडीचे सुभाष शिरगांवे, रेंदाळचे विलास खानविलकर, बजरंग दानोळे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शिरदवाडचे विलास घोरपडे, यळगूडचे कुबेर पाटील, रविंद्र घुणके, कबनूरचे बबन केटकाळे, मधुकर मणेरे, मोहन भंडारे, शिवगोंडा आवटे, आप्पासाहेब पाटील, सुभाष नरदे, आण्णाप्पा कांबळे, ॲड. राजेंद्र सुतार, प्रकाश रणदिवे, आर.डी. सादळे, नगरसेवक गणेश वाईंगडे, सनत भोजकर, हेरलेचे बाबासो चौगुले, श्रीधर चौगुले, अरूण ऐनापूरे, अनिल कुडचे, प्रकाश सातपुते, आनंदराव नेमिष्टे, नगरसेवक राजू बोंद्रे, प्रकाश मोरे, सर्जेराव पाटील, श्रेणिक मगदूम, शिरिष खोत, सुनिल नारे, उदय पाटील, सुभाष ससे, प्रकाश जाधव, सर्जेराव भोसले, विलास पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post