ब्रेकिंग न्यूज : हुपरी नगरपरिषद भव्य कार्यालयीन इमारत जागेचा भूमीपूजन समारंभ

देव पावला अन  भूमिपूजनाची वेळ आली....महिने गेली , वर्षे गेली , आश्वासने हवेतच विरली , जागा पाहिली ,मोजणी झाली , आता  भूमीपूजनाची वेळ आली.

 हुपरी येथे विजयादशमी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर गट.नं.795  बायपास रोड हुपरी येथे शुक्रवार दि.15/10/2021  रोजी ठीक.10:30 वा.मा.श्री.विलासराव शिंदे सरकार अध्यक्ष. श्री.अंबाबाई शहर विकासआघाडी यांच्या शुभहस्ते भूमीपूजनचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती मा.सो स्नेहलता कुंभार-ढेरे (मुख्याधिकारी) हुपरी नगरपरिषद हुपरी मा श्री भरत आण्णासो लठ्ठे उपनगराध्यक्ष नगरपरिषद हुपरी उपस्थित राहणार आहेत 

विजयादशमीच्या नव काही करण्याची आपली संस्कृति जतन करुया हुपरी नगरपरिषदे साठी कार्यालयीन इमारत बांधण्याचे स्वप्न पुर्णात्वास नेऊया भूमिपूजन शुभारंभास कोव्हीड संसर्गा बाबत सर्व नियम पाळुन उपस्थित राहवे 

यावेळी नगरसेवक मा श्री दौलतराव पाटील,मा सौ सपना रविन्द्र नलवडे मा श्री अमर गजरे संदीप वाईगडे उपस्थित राहणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post