शिवतीर्थ इचलकरंजी : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज देणार आहेत शिवतीर्थला लवकर भेट.

 शिवतीर्थ इचलकरंजी...
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुन्हा एकदा होणार शिवतीर्थ वरती पहिल्यापेक्षा जास्त जल्लोश कारण श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज देणार आहेत शिवतीर्थला लवकर भेट.

आज सातारा येथे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची सदिच्छ यांनी भेट घेतली.

यावेळी इचलकरंजीवासीयांचे वैभव शिवतीर्थ येथे भेट देण्याचे निमंत्रण दिले. यावेळी उदयनराजे भोसले महाराज यांची १५ ते २० दिवसांत शिवतीर्थ येथे भेट देऊ असे सांगितले. उदयनराजे भोसले महाराज यांच्या येण्याने इचलकरंजीत परत एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण होईल.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहूल आवाडे, नगरसेवक सुनील पाटील, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर उपस्थित होते.अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणे... एखाद्याला विश्वासांने स्वतःकडील दागिने देऊन त्याचा स्वयंरोजगार भरभराटीला आणण्यासाठी सहाय्यभूत ठरणे...उद्योगी व्यक्तीचा आत्मविश्वास वाढविणे  ही साधारण बाब नाही...यालाच आपण ईश्वरीय शक्तीचा स्तोत्र म्हणता येईल...अशा ईश्वर रूप तरूण उद्योगपतीला माझा त्रिवार नमस्कार... आपले परममित्र...व आमचे हितचिंतक... तरूण उद्योगपती मा.श्री. संजय सदाशिव माने (भाऊ) यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त आमच्याही कोटी कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा सांगा...त्यांना भावी आयुष्यासाठी दिर्घायुरोग्य व दीर्घायुष्य लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना...!Post a Comment

Previous Post Next Post