शिवसेना कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत 'जाहिर मेळावा'
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 शिवसेना शाहुवाडी- पन्हाळा तालुका मा. उदयजी सामंत    ( उच्च व तंत्रशिक्षणमंत्री) यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत 'जाहिर मेळावा' 

   उपस्थित शिवसेना खासदार मा. धैर्यशिल माने(दादा) शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख तथा गोकुळ संचालक मा.मुरलीधर जाधव, मा. आम.सत्यजीत पाटील (आबा), शाहूवाडी-पन्हाळा संपर्क प्रमुख आनंद भेडसे, उपजिल्हाप्रमुख मा.नामदेव गीरी, जि.प.सदस्य व मा.आरोग्य व बांधकाम सभापती हंबीराव पाटील,पं.स.मा.सभापती विजय खोत,शाहुवाडी तालुका प्रमुख दत्ता पवार,पन्हाळा तालुका प्रमुख बाबा पाटील,नुतन पं.स.सभापती लतादेवी पाटील,उपसभापती पांडूरंग पाटील, जि.प.स.डॉ. स्नेहा जाधव, महिला उपजिल्हा संघटीका दिप्ती कोळेकर,तालुका संघटीका अलका भालेकर,उपतालुकाप्रमुख विजय लाटकर शिवसैनिक,युवा सैनिक, महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post