कार्यक्रमात कोणत्याही धर्म किंवा राजकीय पक्षाविरुद्ध बोलले जात नाही..
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
श्री. सतीश जनार्दन भिडे हे दिनांक २५.८.१९८२ पासून स्वा. वीर सावरकर ह्यांचे जीवनावर आधारित संगीत कार्यक्रम सादर करीत आहेत . आज दिनांक पर्यंत भारतात व परदेशात मिळून जातीयता- अंधश्रद्धा निर्मूलनाचे ध्येय हा कार्यक्रमाचा हेतू आहे . सदर कार्यक्रमाचे मानधन घेतले जात नाही. आईच्छिक आवाहन केल्यावर जो निधी जमतो तो निधी श्री नितीन अशोक म्हात्रे ह्यांना सैनिकी शिक्षण मार्गदर्शन शिबिरास देण्यात येतो. कार्यक्रमात कोणत्याही धर्म किंवा राजकीय पक्षाविरुद्ध बोलले जात नाही तर स्वातंत्र्य वीर सावरकर ह्यांचे जीवनातील महत्त्वाचे प्रसंग निवेदन करून सादर केले जातात. स्वतः हात पेती वाजवून निवेदन करून कार्यक्रम न थांबता ६० मिनिटे सादर करतात
आज पर्यंत कार्यक्रमास सुधीर फडके, नानासाहेब धर्माधकारी, गगनगिरी महाराज, स्वामी विद्यानंद, कसोटी वीर माधव मंत्री, स्वामी विद्यानंद, स्वामी पुरुषोत्तमा नंद सरस्वती, विद्याधर गोखले इत्यादी अनेक मंडळींची प्रमूख अतिथी ह्या नात्याने उपस्थिती लाभली आहे. दिनांक ३.१२.१९९७ रोजी इंडियन स्पोर्ट्स क्लब, दुबई येथे सादर झालेल्या कार्यक्रमास तेव्हाचे भारताचे वाणिज्य दूत श्री. चाको ह्यांची उपस्थिती लाभली होती.
सतीश जनार्दन भिडे यांची व्यक्तिगत माहिती पुढील प्रमाणे
१) नाव. : श्री. सतीश जनार्दन भिडे
२) जन्म दिनांक:५.११.१९५४
३) शिक्षण. : बी. अे, एल.
एल.एल.बी
४) व्यवसाय. :महाराष्ट्र
शासनाचा सेवा
निवृत्ती
अधीक्षक व
माहिती
अधिकारी
५). १) मराठी नाटके
लिहिली