वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लेफ्टनंट ऋषि रंजन सिंग यानां पाकिस्तानी सिमेवर गस्त घालत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, आई वडीलानां एकलुता एक मुलगा, बहीणीचे लग्न अगदी तोंडावर आलेले, बहीणीच्या लग्नाची जबाबदारी ऋषीजींवर होती पण कोवळ्या वयात हिंदभुमीसाठी प्राणार्पण करुन गेले. आमचा मिडीया मात्र २३ वर्षीय ड्रग्ज प्रकरणातील आरोपी आर्यन खानच्या मागे धावत आहे. देशाचा आदर्श आर्यन शाहरुख खान असू शकत नाही, देशाचा आदर्श लेफ्टनंट ऋषी रंजन सिंग आहेत.
.....भावपूर्ण श्रद्धांजली ...
Tags
Latest