घोसरवाड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 घोसरवाड येथे विविध विकास कामांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मा.श्री.डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी घोसरवाड चे ग्रामपंचायत सदस्य महिला सदस्या आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post