कार्यतत्पर नगरसेविका सौ सुप्रिया श्रीनिवास पालकर यांच्या प्रयत्नातून

 डांबरीकरणचा  शुभारंभ  संपन्न झाला .


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

हुपरी : आज प्रभाग क्रमांक 3 च्या  कार्यतत्पर नगरसेविका सौ सुप्रिया श्रीनिवास पालकर यांच्या प्रयत्नातून (1)मातंग वसाहत ते कागलवेश (2) महादेव पाटील घर ते अरविंद खेमलापुरे घर  डांबरीकरणचा  शुभारंभ  संपन्न झाला 

 त्या वेळी प्रथम नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाठ भाजप जेष्ठ नेते मा.श्री महावीर गाठ(अण्णा ) युवा नेते मा.श्री.अमित महावीर गाठ(दादा) उघोगपती राजेंद्र शेटे,जेष्ठ नेते मा.श्री देवाप्पा मुधाळे  उपनगराध्यक्ष गणेश वाईंगडे नगरसेविका सौ.सुप्रिया श्रीनिवास पालकर, सौ.त्रतुजा गोंधळी, सौ.लक्षमी साळोखे, सौ.अनिता मधाळे, सौ पूनम पाटील नगरसेवक श्री.सुभाष कागले, रफिक मुल्ला सामाजिक कार्यकर्ते मा.श्री श्रीनिवास पालकर, अभिनव गोंधळी, राजेंद्र साळुंखे, मोहन वाईगडे, अमित नरके, संताजी मिठारी, सुहास जाधव, प्रकाश मुधाळे   तसेच सर्व नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत

Post a Comment

Previous Post Next Post