अजिंक्य वारणा सेवा संस्थेची निवडणूक बिन विरोध
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
कवठेसार मधील अजिंक्य वारणा सेवा संस्थेची निवडणूक बिन विरोध झाली या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सर्व नवनिर्वाचित संचालकांचा सन्मान केला, यावेळी संस्थेच्या वतीने बाबासाहेब भोकरे आणि संचालकांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचाही सन्मान केला, नवनिर्वाचित संचालक मंडळ नावे
बाबासो बापू भोकरे, सुरेश अण्णा पाटील,)कुमार बाबु गाढवे,
माणिकचंद बापू भोकरे
राघू जिणू फरांडे
दीपक बाबासो भोकरे
दादासो रामचंद्र सुतार
राजमती कल्लू भोकरे
सुरेखा बाळासो तेरदाळे
मलगोंडा सिदगोंडा पाटील,)राजाराम सिध्दु धनगर
इस्माईल मुसा फकीर
आनंदा दिनकर अडसुळे
संस्थेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी करण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले ते पोपट भोकरे , सुदर्शन भोकरे, सुभाष माने यांचेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment