आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा नाही.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात दिलासा मिळालेला नाही. वांद्रे सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची आणि प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी रश्मी शुक्ला यांनी केली होती.मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने निकाल दिला.

Post a Comment

Previous Post Next Post