महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या 130 महिला पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडीचे पत्र दिले.

 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या 130 महिला पदाधिकाऱ्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडीचे पत्र दिले. महिलांच्या दैनदिन प्रश्नावर आक्रमकता दाखवून पक्ष मजबूत करावा पक्ष सोडून कोणी गेले तरी पक्ष्यात नवे महिला नेतृत्व निर्माण करून पक्ष पुढे नेऊ शकतो असा ठाम विश्वास या प्रसंगी राज ठाकरे यांनी व्यक्त केला

पुणे शहरातील आठ मतदारसंघात महिलांच्या नविन नेमणुका करण्यात आलेल्या असून शहर सचिव, शहर संघटक, विभाग अध्यक्षा, शाखा अध्यक्षा या पदावर नेमणुका करण्यात आलेल्या आहेत.माजी नगरसेविका पुष्पा कनोजिया, जयश्री मारणे, सुरेखा मकवान यांच्यावर राज ठाकरे यांनी महिला संघटना वाढवण्याची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे सर्व नवनियुक्त महिला पदाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीची महाआरती केली यावेळी शहर अध्यक्षा वनिता वागसकर,जिल्हा अध्यक्षा सुशीला नेटके, उपशहर अध्यक्षाअस्मिता शिंदे पद्मिनी साठे जयश्री पाथरकर उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार