राज ठाकरे यांनी या बाळाचे यश हे नामकरण करत आशिर्वाद दिला.

 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या एका कार्यकर्त्याने राज ठाकरेकडे एक वेगळीच मागणी केली. राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नामकरण करावे असा आग्रह या कार्यकर्त्याने धरला.

मुळचा परभणीचा पदाधिकारी असलेला निशांत कमळू हा त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता.यावेळी सुरुवातीला राज ठाकरे यांनी निशांत कमळू यांना विनम्र नकार दिला. मात्र नंतर राज ठाकरे यांनी या बाळाचे यश हे नामकरण करत आशिर्वाद दिला.राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आजचा दुसरा दिवस आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार