बाबासाहेब नलगे यांची काळे कर्तुत्व बाहेर येऊ लागले

 त्या सर्वांची रक्कम परत नलगे यांचे कडून वसूल केली पाहिजे अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

इचलकरंजी : येथील कामगार नेता बाबासाहेब नलगे  अनेक कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. त्यांचे अनेक काळे   कारनामे पुढे येऊ लागले आहेत. बाबासाहेब नलगे यांनी घर बांधून खोल्या प्रत्येकी तीन ते चार लाख घांनवठ देऊन टाकल्या. नलगे यांची बरीच आर्थिक  लफडी बाहेर येऊ लागल्याने  नलगे यांचे भाडेकरूंची झोप उडालीआहे.

 दुसरीकडे घरावर संस्थे कडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते  तटत गेल्याने संस्थेकडून घरावर जप्तीच्या नोटीसा येऊ लागल्याने  भाडेकरू संतप्त झाले. त्यात बाबासाहेब नलगे  आर्थिक देणे भरमसाट  झाल्याने आपले घर सोडून सर्व  कुटुंबासह अज्ञातस्थळी गेल्याने त्याने हुडकणे सुद्धा भाडेकरूंना अडचणीचे होऊन बसले .  शेवटी नलगे सापडल्याने  भाडेकरूंच्या जीवात जीव आला. त्यांनी सर्वांनी मिळून बाबासाहेब नलगे  यांना  आमचे  कसे ही करून पैसे परत करा  असा सपाटा लावल्याने नलगे यांनी केवळ देती येवढेच सांगितले. रिकाम्या जागा सरकारी दरात खरेदी करून शासनाची फसवणूक करण्याचे काम नलगे करत असलेची  चर्चा जोरात सुरू आहे. नलगे यांनी आता पर्यंत जेवढी लफडी केली आहेत ती आता सर्वच बाहेर निघायला पाहिजेत शिवाय ज्यांना ज्यांना त्यांनी आर्थिक व्यवहारात फसविले आहे त्या सर्वांचे रक्कम परत नलगे यांचे कडून वसूल केली पाहिजे अशी जोरदार मागणी जोर धरू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार