रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा : 

 हुपरी : शिवसेना युवासेना पट्टण कोडोली उप-शहर प्रमुख मा.रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पट्टण कोडोली शहर अध्यक्ष पदि व अजित बाळाई यांची उप-शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली .

यावेळी मनसे शहर अध्यक्ष मा. रवि आडके,तालुका संघटक मा. रवि जाधव,विभाग अध्यक्ष मा.अन्वर जमादार, विद्यार्थी सेना उप-तालुका अध्यक्ष मा. अवधूत कीर्तिकर हुपरी विभाग अध्यक्ष मा.पद्माकर चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते*

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार