हुपरीच्या स्वीकृत नगरसेवक पदी मनोहर सुतार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला

 


दैनिक हुपरी समाचार :

हुपरी नगरपरिषद हुपरीच्या स्वीकृत नगरसेवक पदी मनोहर सुतार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. तसेच कोल्हापूर जिल्हा काळम्मावाडी धरणग्रस्त संघटनेला पहिल्यांदाच मनोहर सुतार यांच्या रूपाने नगरसेवक पद दिल्याबद्दल धरणग्रस्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझा सत्कार करून आभार मानले. 

यावेळी जनता बँक संचालक स्वप्नील आवाडे, धरणग्रस्त संघटनेचे पदाधिकारी पीटर डिसूझा, सागर माने, शामराव झोरे, दिलीप केने, रामा असनेकर, बाळासो शिंदे, अशोक पारधे, शंकर राणे, राजू डवरी, प्रवीण डवरी, अभिषेक चव्हाण आदी उपस्थित होते.Post a Comment

Previous Post Next Post