हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रेंदाळ उपकेंद्र व ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या मार्फत

 कोरोना लसीकरण करण्यात आले.दैनिक हुपरी समाचार : 

हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रेंदाळ उपकेंद्र व ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या मार्फत कोरोना लसीकरण न्यू इंग्लिश स्कूल रेंदाळ येथे .9.10.11.12. वी. या वर्गात लसीकरण करते वेळी लोकनियुक्त सरपंच. श्री विजय माळी व शामराव पाटील पोपट. पाटील. डॉक्टर प्रकाश गिरी. सिस्टर सलगर मॅडम.. आरोग्य केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post