इचलकरंजी शहरा मध्ये पाणी पुरवठा सुरळीत व्हावे या करता इचलकरंजी नगरपरिषदचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल साहेब यांना मनसे तर्फे निवेदन देण्यात आले

 


दैनिक हुपरी समाचार :

इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना इचलकरंजी शहराच्या वतीने इचलकरंजी शहरा मध्ये पाणी पुरवठा सुरळीत व्हावे या करता इचलकरंजी नगरपरिषदचे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल साहेब यांना निवेदन देण्यात आले व त्यांना सांगण्यात आले की इचलकरंजी मध्ये आठ दिवसांनी पाणी येत आहे तर रोज पाणीपुरवठा करावे असे सांगण्यात आले मुख्य अधिकारी यांनी असे सांगितले आम्ही इचलकरंजी मध्ये पाणी प्रश्न  लवकरात लवकर सुरळीत करून आणि एक दिवस आड पाणी पुरवठा होईल असे आम्हास शिष्टमंडळास सांगितले*

*निवेदन देते वेळी कोल्हापूर जिल्हा मनसे नेते व सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष श्री पुंडलिकराव भाऊ जाधव  मनसे इचलकरंजी शहर अध्यक्ष प्रतापराव पाटील उपतालुका अध्यक्ष शहाजी भोसले उपतालुका अध्यक्ष  दीपक पवार सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष मोहन मालवणकर रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक राजेंद्र निकम इचलकरंजी शहर सचिव महेश शेंडे वाहतूक सेना हातकणंगले तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके रोजगार स्वयंरोजगार तालुका अध्यक्ष राहुल दवते शहर उपाध्यक्ष योगेश दाभोळकर सौरभ संकपाळ अरुण घोलपे अभि दाली नायकोडे उत्तम पाटील बाळासाहेब राजमाने रोहित कोटकर रोहन कोटकर अतुल मोहिते महिला सेना अध्यक्ष राणी सुतार महिला सेना  शहर उपाध्यक्ष हसीना मालगावे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक  उपस्थित होते*

Post a Comment

Previous Post Next Post