राधानगरी त प्रांताधिकारी सह सरपंच लाच लुचपतच्या जाळ्यात....कोल्हापूर : क्रशर विरोधातील तक्रार अर्जाची निर्गत करण्यासाठी सरपंचावर लाच स्वीकारल्या प्रकरणी राधानगरी  प्रांताधिकारी   प्रसनजीत बबनराव प्रधान, फराळे (ता.राधानगरी)  आणि सरपंच संदीप जयवंत डवर यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले रविवारी सुट्टी दिवशी मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सरपंचाने 11 लाखांची मागणी करून त्यापैकी 10 लाख प्रांतासाठी तर महिन्यास 1 लाख रुपयांचा हफ्ताची मागणी केली होती. असे बुधवंत यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post