पै.मयुर जाधव मल्लविद्या किताबाचा मानकरी

मल्लविद्या कुस्ती केंद्राच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा 2022दैनिक हुपरी समाचार :

 तीन वर्षापुर्वी मल्लविद्या कुस्ती केंद्राची स्थापना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत झाली.याठिकाणी माती व गादी विभागावर दररोज कुस्ती मेहनत घेऊन आंतरराष्ट्रीय पदकाकडे वाटचाल सुरु आहे.कुस्ती केंद्राच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.

*विशेष सन्मान*...

  कुस्ती स्पर्धेदरम्यान १९६४ चे आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील (मामा) , कुस्ती मल्लविद्या महासंघ संस्थापक पै.गणेश मानुगडे (भाऊ) आणि भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष , पोलीस उपनिरीक्षक मा.डी.आर.जाधव (आण्णा) या मान्यवरांचा विशेष सन्मान कण्यात आला.

*पुरस्कार प्रदान सोहळा*....

 आदर्श वस्ताद पुरस्कार शित्तुर गावचे वस्ताद पै.आनंदा भोसले मामा , आदर्श कुस्तीप्रेमी पुरस्कार शेडगेवाडी गावचे मा.दिनकर शेडगे नाना , मल्लविद्या कुस्ती भुषण पुरस्कार पै.आनंदा मुळीक भाऊ , आदर्श कुस्ती संघटक पुरस्कार पै.नाना गायकवाड या मान्यवरांना कुस्ती क्षेञातील उल्लेखनीय कार्याबद्दल कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या वतिने पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

*स्पर्धेतील विजेते मल्ल खालील प्रमाणे* -

*६५ किलो* 

प्रथम क्रमांक (मल्लविद्या किताब‌ , चांदीची गदा) 

पै.मयुर जाधव (मल्लविद्या कुस्ती केंद्र)

द्वितीय क्रमांक - प्रताप माने (कोपार्डे)

तृतीय क्रमांक - बाळकृष्ण मलगुंडे (रिंगेवाडी)

*६५ किलो फायनल पहा खालील लिंकवर*..

https://youtu.be/pFEVQES3TCc

••••••••••••••••••••••••••••••••••

*६० किलो* 

प्रथम क्रमांक - ओंकार पाटील (कापशी)

द्वितीय क्रमांक - दादासो पाटील (शित्तुर मल.)

तृतीय क्रमांक - रोहन माने (वाकुर्डे)

*५५ किलो* 

प्रथम क्रमांक - अभिजीत लोखंडे (पणुंद्रे)

द्वितीय क्रमांक - साहील पाटील (मल्लविद्या)

तृतीय क्रमांक - आदित्य मस्के (मांगरूळ)

*५० किलो* 

प्रथम क्रमांक - ओंकार जाधव (मल्लविद्या)

द्वितीय क्रमांक - तुषार वाघमारे (मल्लविद्या)

तृतीय क्रमांक - ओंम काळे (पणुंद्रे)

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

६५ किलो वजनी गटातील प्रथम क्रमांक विजेत्या मल्लास हुपरी गावचे प्रतिष्ठित नागरीक पै.पृथ्वीराज गायकवाड (भाऊ) यांच्या वतिने मानाची चांदीची गदा व मल्लविद्या किताब प्रदान करण्यात आला. सर्व गटातील विजेत्या मल्लांस कायम शिल्ड शेडगेवाडी गावचे माजी उपसरपंच मा.तानाजी नाटुलकर व पै.राजेश नाटुलकर यांच्या वतिने देण्यात आले तसेच सर्व विजेत्यांना पदक पै.ओंकार पाटील खिरवडे यांच्या वतिने देण्यात आले.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

या स्पर्धेसाठी आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील मामा,माजी पोलीस अधिक्षक पै.बाजीराव पाटील साहेब, कुस्ती मल्लविद्या महासंघ अध्यक्ष पै.गणेश मानुगडे (भाऊ) , भारतीय कुस्ती महासंघ उपाध्यक्ष , पोलीस उपनिरीक्षक मा.डी.आर.जाधव (आण्णा) , पोलीस निरीक्षक मा.ज्ञानदेव वाघ साहेब, सभापती पै.हणमंतराव पाटील (बापु),दालमिया शुगर युनिट हेड मा.संतोष कुंभार साहेब,डाॅ.नंदकुमार पाटील,कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रवक्ते पै.संदीप रास्कर (बापु),तांञिक समिती प्रमुख पै.संतोष घाडगे सर , युवा नेते मा.प्रतापसिंह चव्हाण (आण्णा),पै.शिवाजी लाड (आबा),पै.सचिन मोहिते (फौजी),मा.तानाजी पाटील पणुंब्रे,पै.दत्ता आंदळकर ,मा.बाजीराव शेडगे (दादा),पै.अमर सुर्यवंशी,पै.भगवान कुंभार ,महाराष्ट्र चॅम्पियन पै.सचिन देसाई,कामगार केसरी पै.सचिन बागट ,बाहुबल्ली गाठ, राजाराम गायकवाड ,अजित किणीकर ,शिवराज देसई [हुपरी] पै.जयकर खुडे व पै.नानासाहेब पाटील कुस्ती संघटना सर्व सदस्य, पै.विष्णु चॊगुले ,पै.माणिक पाटील,पै.संग्राम जाधव, पै.रामराव मस्के ,पै.उत्तम पाटील,पै.धनाजी जाधव , पै.दिनेश जाधव ,पै.मनोज मस्के ,पै.अशोक सावंत,पै.अजित पाटील , पै.सागर लाड , पै.अभिजीत भोसले , पै.तात्या इंगळे , पै.प्रदीप माने आदि मान्यवर उपस्थित होते.

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*तांत्रिक समिती* - पै.तानाजी केसरे रेड , पै.प्रवीण शिंदे बोरगाव ,पै.प्रमोद शिंदे महाराष्ट्र चॅम्पियन,पै.अमोल पवार पलूस ,पै.संदीप दळवी (NIS) 

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्पर्धेचे संपूर्ण HD लाईव्ह कुस्ती मल्लविद्या महासंघ प्रसिद्धी विभाग प्रमुख मा.स्वप्नील मानुगडे , सहकारी पै.अमर सुर्यवंशी यांनी केले.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

*पञकार* - मा.नारायण घोडे ,मा.आनंदा सुतार,मा.बाजीराव घोडे, मा.याकुब मुजावर ,मा.सुरेश पवार 

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

निवेदक - पै.सुरेश जाधव चिंचोली यांनी बहारदार समालोचन केले.

हलगीवादन - मा.मारुती मोरे यांनी केले.

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

स्पर्धेसाठी येणा-या सर्व मान्यवरांना व मल्लांना जेवण व्यवस्था सिद्धेश्वर ज्वेलर्सचे मालक पै.शिवाजी वाघमारे यांनी केली होती.

*मल्लविद्या किताब कुस्ती स्पर्धेचे शिस्तबध्द नियोजन स्पर्धा समिती अध्यक्ष मा.आनंदराव पाटील मिस्ञी,उपाध्यक्ष मा.बाळासाहेब वाघमारे, पै.विकास शेडगे, मा.विकास शिरसठ,पै.दत्ता बाणकर ,पै.ओंकार जाधव ,पै.ओंकार जाधव (सेहवाग) निमंत्रक पै.राहुल जाधव यांनी केले.*
Post a Comment

Previous Post Next Post