मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची नवीन पद नियुक्ती करण्यात आली
हुपरी समाचार :

कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट हाऊस येथे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख मा.श्री जयराज लांडगे दादा सहकार सेना राज्य उपाध्यक्ष पुंडलिकराव जाधव भाऊ तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील अण्णा यांच्या हस्ते मनसे प्रणित मराठी कामगार सेनेची नवीन पद नियुक्ती करण्यात आली . 

या वेळी हातकणंगले तालुका सरचिटणीस विशाल पाच्छापुरे इचलकरंजी विधानसभा उपतालुकाअध्यक्ष शहाजी घाडेगे हातकणंगले विधानसभा उपतालुकाअध्यक्ष राकेश कमलाकर यांची निवड करण्यात आली या वेळी सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होतो*

Post a Comment

Previous Post Next Post