मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे हार घालून जंगी स्वागत करताना हूपरी गावचे मनसे नगरसेवक श्री दौलतराव पाटील आण्णा

 


हुपरी समाचार ऑनलाइन : 

हुपरी : मा.श्री हिंदू सम्राट व मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांचे हार घालून  जंगी स्वागत करताना हूपरी गावचे मनसे नगरसेवक श्री दौलतराव पाटील आण्णा व कोल्हापूरचे नगरसेवक मा श्री राजू दादा दिंडौले व त्यांचे  असंख्य कार्यकर्ते ..           छत्रपती शिवराय मनामनात..

             शिवजयंती घराघरात...

 हुपरी शहर भगवा रक्षक सघंटना,व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने घरोघरी आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अकराशे मुर्ती व एक परमपूज्य भगवा ध्वज* शिवभक्त नागरीकांना प्रदान करण्यात येणार आहेत. जेणेकरून घरोघरी शिवमहोत्सव हा सण साजरा झाला पाहिजे. हा शुभारंभ आज करण्यात आला आहे.

तरी सर्वांनी उपस्थित राहावे ..

आपला-

 महाराष्ट्र नवनिर्माण सेना,भगवा रक्षक सघंटना,स्वामी समर्थ केबल नेटवर्क हुपरी


Post a Comment

Previous Post Next Post