भेट लाखमोलाची.... आण्णांच्या वाढदिवसाची...हुपरी समाचार :

हुपरी : १८ एप्रिल या दिवशी आमचे मार्गदर्शक व हुपरी नगरीचे धडाकेबाज नेते, नगरसेवक  मा.दौलतराव पाटील-आण्णा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आण्णांच्या सुविद्य पत्नी व आमच्या वहिनी मा.सौ.गीतांजली दौलतराव पाटील यांनी आमच्या जय भवानी भगवा रक्षक संकष्टी अन्नछत्र मंडळ, हुपरीया प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करणाऱ्या अन्नछत्र मंडळास *महाप्रसाद जेवणाची भांडी व साहित्य भेट दिली आहेत.त्याबद्दल सौ.वहिनीसाहेब व पाटील परिवाराचे आम्ही हार्दिक आभारी आहोत.

श्री.अंबाबाई मंदिर प्रांगणात ही भांडी व साहित्य भेट देणेत आली यावेळी सौ.गीतांजली दौलतराव पाटील,नम्रता वसंतराव पाटील, रेशमा प्रशांत पाटील, संगिता राजू पाटील, शैला रमेश पाटील,पूनम सूर्याजी पाटील, साक्षी सुनिल पाटील, मीनाक्षी राहुल मोरबाळे, सुनिता राजेश मोरबाळे,अनिता सुरेश पाटील, कमल भरत पाटील, सुनिता सुभाष पाटील, वंदना पाटील, पूर्वा पाटील, सिंधू मोरबाळे आदि महिला उपस्थित होत.

Post a Comment

Previous Post Next Post