चला संभाजीनगर... 1 मे महाराष्ट्र दिन.. ऐतिहासिक राज सभा....


हपरी समाचार लाईव्ह

संभाजीनगर येथे 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळ च्या मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन शिवतीर्थ येथे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले...

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीन सरदेसाई,मनसे नेते शिरीष सावंत, मनसे नेते अविनाश अभंयकर,मनसे नेते दिलीपबापू धोत्रे,सरचिटणीस संदीप देशपांडे इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post